Librarian Rangole
Wednesday, February 26, 2025
Thursday, October 20, 2022
फटाके की पुस्तके निवडायची
Wednesday, October 19, 2022
कालची उत्तर
Tuesday, October 18, 2022
मराठी कोडं आज रात्री नऊ वाजेपर्यंत उत्तर द्या
Friday, October 14, 2022
15 October Dinvishesh
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहिती :
Thursday, October 13, 2022
१४ ऑक्टोबर २०२२ दिनविशेष
१९४८: साली इजरायल आणि मिस्र देशामध्ये भीषण युद्ध सु(ध्वनीपेक्षा जास्त वेगाने) उड्डाण केले. याआधी मानवरहित उड्डाणे झाली होती.
१९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला
१९८१: अन्वर साद्त यांच्या हत्येनंतर एक आठवड्यानी उपराष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड झाली
१९८२: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले
१९९८: विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर
२०१०: साली राजधानी दिल्ली येथे आयोजित १९ व्या राष्ट्रमंडळ खेळांची सांगता झाली.
Friday, September 30, 2022
1 ऑक्टोबर 2022 दिनविशेष
- १ आक्टोबर ते ७ आक्टोबर : वन्य जीव सप्ताह
महत्त्वाच्या घटना:
१७९१: फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू
१८३७: भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.
१८६९: साली ऑस्ट्रिया देशांत जगात पहिल्यांदा पोस्टकार्ड चा वापर करण्यात आला.
१८८०: थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.
१८९१: स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना
१९४३: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला.
१९५३: साली भाषांवर आधारित भारतातील पहिले तेलगु भाषिक राज्य आंध्रप्रदेश राज्याची स्थापना करण्यात आली.
१९५८: भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.
१९५९: भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६०: नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९७१: अमेरिकेतील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड सुरु झाले.
१९८२: सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले.
१९९२: कार्टून नेटवर्क सुरु झाले.
२००२: भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा, १९८८ आणि मुंबई प्रतिबंधक कायदा १९४९ अंतर्गत सलमान खान वर गुन्हा दाखल. तसेच मुंबई पोलिसांनी सलमान विरुद्ध भारतीय दंड संहिता कला ३०४(भाग-२) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८४७: अॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले होते. त्यांनी भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले होते. त्यांची ग्रंथसंख्या सुमारे ४५० इतकी आहे. १९१६ मध्ये त्यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली. (मृत्यू: २० सप्टेंबर १९३३)
१८८१: विल्यम बोईंग – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५६)
१८९५: लियाकत अली खान – पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: १६ आक्टोबर १९५१)
१९०६: सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक (मृत्यू: ३१ आक्टोबर १९७५)
१९१९: गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (मृत्यू: १४ डिसेंबर १९७७)
१९१९: मजरुह सुलतानपुरी – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९९३) शायर, गीतकार आणि कवी (मृत्यू: २४ मे २०००)
माय मराठी विषय - मायबोली माय बोली माझी भाषा अर्थ देते भावनांना, तिच्या रहावे ऋणात वाटते हो माझ्या मना. माझी बोली भाषा ओव्या,अभंगानी सजते, ...
-
*काय निवडायचं ?* *फटाके* 💥की *पुस्तके* 📚 *फटाके* मोठा आवाज ⚡करतात. *पुस्तके* शांतपणे हळूवार भेटतात. *फटाके* हवेचं प्रदूषण 🙊करतात. *पुस्त...
-
माय मराठी विषय - मायबोली माय बोली माझी भाषा अर्थ देते भावनांना, तिच्या रहावे ऋणात वाटते हो माझ्या मना. माझी बोली भाषा ओव्या,अभंगानी सजते, ...
-
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहिती : यश म्हणजे काय ते व तुमची सही किंवा सिग्नेचर न राहता ती एक ऑटोग्राफ झालेली असते ही सु...