Posts

Showing posts from September, 2022

1 ऑक्टोबर 2022 दिनविशेष

१ आक्टोबर ते ७ आक्टोबर : वन्य जीव सप्ताह महत्त्वाच्या घटना: १७९१:  फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू १८३७: भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले. १८६९: साली ऑस्ट्रिया देशांत जगात पहिल्यांदा पोस्टकार्ड चा वापर करण्यात आला. १८८०: थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला. १८९१: स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना १९४३: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला. १९५३: साली भाषांवर आधारित भारतातील पहिले तेलगु भाषिक राज्य आंध्रप्रदेश राज्याची स्थापना करण्यात आली. १९५८: भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली. १९५९: भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. १९६०: नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले. १९७१: अमेरिकेतील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड सुरु झाले. १९८२: सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले. १९९२: कार्टून नेटवर्क सुरु झाले. २००२: भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा, १९८८ आणि मुंबई प्रतिबंधक कायदा १९४९ अंतर्गत सलमान खान वर गुन्हा दाखल. तसेच मुंबई पोलिसांनी सलमान विरुद्ध भारतीय द

30 संप्टेबर दिनविशेष

३० सप्टेंबर : दिनविशेष – आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन ३० सप्टेंबर – महत्वाच्या घटना १३९९: हेन्‍री (चौथा) इंग्लंडचा राजा बनला १८६०: ब्रिटनची पहिली ट्राम सेवा सुरु झाली १८८२: थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर सुरु झाले १८९५: फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले १९३५: हुव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. १९४७: पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश. १९५४: यू.एस. एस. नॉटिलस या अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण. १९६१: दुलीप करंडकचा पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे खेळला गेला. १९६६: बोत्सवानाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य. १९९३: किल्लारी भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार, हजारो लोक बेघर. १९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांनादादासाहेब फाळके पुरस्कार. १९९८: डॉ. के. एन. गणेश यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर. २०००: ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंंडेशनतर्फे हॉल ऑफ फेम हा विशेष पुरस्कार जाहीर.         ३० सप्टेंबर– जन्म १२०७: फारसी मिस्टीक आणि कवी रूमी यांचा जन्म. (मृत्यू: १७

२८ सप्टेंबर : दिनविशेष –

२८ सप्टेंबर : दिनविशेष – जागतिक रेबीज दिन / आंतरराष्ट्रीय माहिती जाणून घेण्याचा हक्क दिन / आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन २८ सप्टेंबर – महत्वाच्या घटना १९२४: पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली. १९२८: सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ होताना आढळली. यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला. १९३९: दुसरे महायुद्ध – वॉर्साने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली. १९५०: इंडोनेशिया देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश. १९५८: फ्रान्स देशाने नवीन संविधान स्वीकारले. १९६०: माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश. १९९९: आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर. २०००: नाटककार विजय तेंडुलकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर. २००२: सलमान खान यांच्या पांढऱ्या टोयोटा लँडक्रुझर गाडीचा वांद्रे येथे अपघात, अपघातात १ मृत्यू टर ४ गंभीर जखमी. सलमान खानच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. पोलिसांकडून अटक व जमीन वर सुटका. २००८: स्पेसएक्स कंपनी ने फाल्कन १ हे पहिले खाजगी अंतराळयान प्रक्षेपित केले. २८ सप्टेंबर– जन्म १८०३: फ्रे

24 सप्टेंबर दिनविशेष

१६६४:  नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम इंग्लंडच्या हवाली केले. १८७३:  महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. १९३२:  दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी सर्व प्रांतांमधे सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात असा प्रमुख राजकीय नेत्यांमधे करार झाला. त्यावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या आहेत. हा करार ’पुणे करार’ या नावाने ओळखला जातो. १९४६: हाँगकाँग येथे ’कॅथे पॅसिफिक एअरवेज’ची स्थापना झाली. १९४८: होन्डा मोटर कंपनीची (Honda Motor Company) स्थापना. १९६०: अणूशक्तीवर चालणार्‍या ’यू. एस. एस. एंटरप्राइझ’ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण १९७३: गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य. १९९०: साली शनि ग्रहावर पांढऱ्या रंगाचा डाग पाहण्यास मिळाला. १९९४:  ’सॅटॅनिक व्हर्सेस’ या कादंबरीमुळे गाजलेले वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्यूदंडाचा फतवा मागे घेतल्याचे इराण सरकारने जाहीर केले. १९९५:  गेली अनेक वर्षे वाचकप्रिय ठरलेल्या ’मृत्यूंजय’ या कादंबरीसाठी लेखक शिवाजी सावंत यांना ’भारतीय ज्ञानप

23 सप्टेंबर दिनविशेष

23  सप्टेंबर महत्त्वाच्या घटना १८०३ : दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई. १८४६ : अर्बेन ली व्हेरिअर यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. १८८४ : महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली. १९०५ : आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी कार्लस्टॅड कराराद्वारे वेगेळे होण्याचा निर्णय घेतला. १९०८ : कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा ची स्थापना झाली. १९३२ : हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव देण्यात आले. १९८३ : सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश. २००२ : मोझिला फायरफॉक्स ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. 23 September's Birthday १२१५ : मंगोल सम्राट कुबलाई खान यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १२९४) १७७१ : जपानी सम्राट कोकाकु यांचा जन्म. १८६१ : बॉश कंपनी चे संस्थापक रॉबर्ट बॉश यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९४२) १९०३ : समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ