Posts

Showing posts from August, 2021

Childhood and Growing up

Childhood and Growing up https://drive.google.com/file/d/17dliSw-TnqIxGnkNU_MHoWrd6t7oWvAy/view?usp=drivesdk

Childhood and Growing up Hindi pdf

Childhood and Growing up Hindi pdf https://drive.google.com/file/d/17dliSw-TnqIxGnkNU_MHoWrd6t7oWvAy/view Only touch the link

बाल्यावस्था आणि वाद विकास

Childhood and Growing up in Hindi pdf https://drive.google.com/file/d/17dliSw-TnqIxGnkNU_MHoWrd6t7oWvAy/view लिंक टच करा

Tet exam question paper

Tet exam question paper https://youtu.be/rBiooDg22FU https://t.me/c/1549834344/6857 https://youtu.be/rBiooDg22FU

अटलबिहारी वाजपेयी

Image
नाव (Name) अटल बिहारी वाजपेयी जन्म (Birthday) 25 डिसेंबर 1924, ग्वालियर आई (Mother Name) कृष्णा देवी वडिल (Father Name) कृष्णा बिहारी वाजपेयी मृत्यु (Death) 16 ऑगस्ट 2018 वयाच्या 93 व्या वर्षी  अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे माजी पंतप्रधान होते. आयुष्यभर ते राजकारणात सक्रिय राहिले. लाल नेहरू यांच्यानंतर, अटलबिहारी बाजपेयी हे सलग तीन वेळा पंतप्रधानपदावर राहणारे एकमेव नेते आहे. ते भारतातील एक अत्यंत सन्मानीय आणि प्रेरणादायक राजकारणी होते. वाजपेयी यांनी अनेक वेगवेगळ्या परिषद व संघटनांचे सदस्य म्हणूनही काम केले. वाजपेयी एक प्रभावी कवी आणि धारदार वक्ते होते. एक नेता म्हणून, ते आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी, लोकशाहीवादी आणि उदारमतवादी विचारांमुळे संपूर्ण भारतात प्रशिध्द होते. 2015 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आले.अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे माजी पंतप्रधान होते. आयुष्यभर ते राजकारणात सक्रिय राहिले. लाल नेहरू यांच्यानंतर, अटलबिहारी बाजपेयी हे सलग तीन वेळा पंतप्रधानपदावर राहणारे एकमेव नेते आहे. ते भारतातील एक अत्यंत सन्मानीय आणि प्रेरणादायक राजकारणी होते.

object questions

Language Across the Curriculum https://youtu.be/IFbYnnTzFFQ

रंगनाथन, शियाळी रामामृत

Image
रंगनाथन, शियाळी रामामृत  : (९ ऑगस्ट १८९२−२७ सप्टेंबर १९७२). जागतिक कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ व भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक. जन्म तंजावर जिल्ह्यातील शियाळी गावी. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अनुक्रमे शियाळी व मद्रास येथे. १९१६ मध्ये गणित हा विषय घेऊन एम्‌. ए. पदवी  एस्, आर. रंगनाथन संपादन. १९१७ मध्ये शिक्षणशास्त्राची एल्‌. टी. पदवी मिळविल्यानंतर पुढील सात वर्षे त्यांनी गणिताचे अध्यापक म्हणून काम केले. पुढे मद्रास विद्यापीठातील ग्रंथपालाच्या जागी नेमणूक (१९२४). नंतर इंग्लंडमधील ख्यातनाम ग्रंथालयांच्या कार्यपद्धतींचे निरीक्षण व ग्रंथपालनाचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला प्रयाण. तेथील वास्तव्यात त्यांनी ‘स्कूल ऑफ लायब्रेरिअन्‌शिप’ मधील अभ्यासक्रम पुरा केला व क्रॉयडन येथील सार्वजनिक ग्रंथालयात काम करून इतर अनेक प्रसिद्ध ग्रंथालयांच्या कार्यपद्धतीही तुलनात्मक रीतीने अभ्यासल्या. निरनिराळ्या ग्रंथवर्गीकरण पद्धतींचा सखोल अभ्यास केल्यामुळे भारताला परतताना बोटीवरच आपल्या नियोजित द्विबिंदू-वर्गीकरण पद्धतीचा (कोलन क्लासिफिकेशन) आराखडा त्यांनी प्रसिद्ध केला. पुढे १९२८ मध्ये मद्रास ग्रंथालय संघाची स्

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे

Image
साळुंखे, गोविंदराव ज्ञानोजीराव : (९ जून १९१९–८ ऑगस्ट १९८७). महाराष्ट्रातील एक थोर शिक्षणमहर्षी. ‘बापूजी’ या नावाने परिचित. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील रामापूर हे त्यांचे मूळ गाव. ज्ञानोजीराव आणि तानुबाई या दांपत्याचा गोविंद हा सर्वांत धाकटा मुलगा. बालपणीच ते मातृसुखाला आणि बारा वर्षांचे असताना पितृसुखाला मुकले. बापूजी यांचे प्राथमिक शिक्षण रामापूर येथे झाले. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते कोल्हापूर येथे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये दाखल झाले. त्यांनी १९४५ मध्ये बी. ए. आणि १९४९ मध्ये बी. टी. या पदव्या संपादन केल्या. इस्लामपूर येथे मित्रांच्या सहकार्याने शिकत असतानाच त्यांनी ‘श्रीराम समाजसेवा मंडळ’ स्थापन केले. त्यामार्फत त्यांनी ठिकठिकाणी पंधरा प्राथमिक शाळा आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले. भावी शिक्षणप्रसाराच्या कार्याचे हे बीजारोपण होते. २५ डिसेंबर १९४० रोजी बेळगावचे नानासाहेब पाटील यांच्या कन्या सुशीला यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना तीन मुलगे व एक मुलगी आहे. मह

टिईटी पेपर 2 साठी पुस्तके

टिईटी पेपर 2 साठी पुस्तके :- १)मराठी  मो.रा.वाळंबे बाळासाहेब शिंदे  २)इंग्रजी  बाळासाहेब शिंदे  द युनिक पुणे-इंग्रजी ३)गणित पढंरीनाथ राणे नितिन महाले अनिल अकंलली इ.१ते१० चे गणित पाठ्यपुस्तके ४)विज्ञान  रंजन कोळंबे द युनिक पुणे-विज्ञान इ.१ते१० चे विज्ञानची पाठ्यपुस्तके. ५)सामाजिक शास्त्र  तात्यांच्या ठोकळ्यामधील इतिहास ,भुगोल व नागरिक शास्त्राचा घटक इ.१ते१० चे इतिहास ,भुगोल ची पाठ्यपुस्तके,११वी चे इतिहासाचे पुस्तक,यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ चे इतिहास बी.ए-द्वितीय वर्षे पुस्तक  ६)मानसशास्त्र  डि.एड चे मानसशास्त्र -फडके प्रकाशन के.सागर - बालमानशास्ञ बी.एड चे मानसशास्त्र चे पुस्तक. #TargetmahaTET2021

Notes

Image

शिक्षक पात्रता परिक्षा2021 Online application

शिक्षक पात्रता परिक्षा2021 Online application https://youtu.be/2AhR0tArRnc

केंद्रीय प्रवृत्ती

 केंद्रीय प्रवृत्ती https://youtu.be/CFFSFPGdeSA

मध्यमान

मध्यमान Mean https://youtu.be/BXkmLy1JRDE

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा TET Exam

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा https://youtu.be/28A_H3ypyrY TET 2021 Paper No.1 https://youtu.be/rkBxI--q5Jg मराठी व्याकरण https://youtu.be/3Q5Br2DajGk ------------------------------------------------ 💠MAHA-TET व्हिडिओ सिरीज💠 ------------------------------------------------  15 जुलै 2018 रोजी झालेल्या MAHA TET पेपर क्र. 1 मधील इंग्रजी,मराठी,गणित,परिसर अभ्यास व बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र , या घटकातील प्रश्नांवर स्वतंत्र, सविस्तर विश्लेषण करणारे व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या TET साठी निश्चित उपयुक्त ठरणार आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠 मराठी भाषा (30 प्रश्न) 👉 https://youtu.be/UgizF3jsHmU ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠 English Language (30 Que.) 👉 https://youtu.be/9NQZMeQHFII --------------------------------------------------- 💠बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (30 Q) 👉 https://youtu.be/lDcKrA6HQyo ---------------------------------------------------- 💠 गणित (Math- 30 प्रश्न) 👉 https://youtu.be/f9l7z5ldVMQ -------------------------------------------------- 💠परिसर अभ्यास (30 प्रश्न) 👉 https://youtu.b