Posts

Showing posts from September, 2021

लालबहादूर शास्त्री

Image
लालबहादूर शास्त्री (२ ऑक्टोबर १९०४ - ११ जानेवारी १९६६). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते, थोर राष्ट्रभक्त आणि भारताचे दुसरे पंतप्रधान (९ जून १९६४-११ जानेवारी १९६६). त्यांचे आडनाव श्रीवास्तव, पण त्यांनी या आडनावाचा व्यवहारात कधीही उपयोग केल्याचे आढळत नाही. त्यांचा जन्म बनारसजवळील मोगलसराई या रेल्वे वसाहतीत शारदाप्रसाद व रामदुलरिदेवी या दांपत्याच्या पोटी सामान्य कायस्थ कुटुंबात झाला. वडील शारदाप्रसाद सुरूवातीस प्राथमिक शिक्षक होते; पुढे ते शासकीय लिपिक झाले. आई पारंपरिक धार्मिक वृत्तीच्या होत्या. लालबहादूर दीड वर्षाचे असताना वडील वारले. तेव्हा हे कुटुंब बनारसजवळ रामनगरला स्थायिक झाले. हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये ते मॅट्रिकला असताना म. गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली (१९२१). शास्त्रींनी शाळा सोडली व म. गांधींच्या विचारसरणीकडे ते आकृष्ट झाले. पुढे त्यांना महात्मा गांधींचा सहवास लाभला व ते पूर्णतः गांधीवादी बनले. त्यांनी महत् कष्टाने काशी विद्यापीठातून तत्त्वज्ञान या विषयात पहिल्या वर्गात शास्त्री ही पदवी मिळविली (१९२५). विद्यार्थिदशेत डॉ. भगवानदास, गोपालशास्त्री या अध्यापकां

एरिक एरिकसन

Image
  एरिक Homburger एरिक्सन   (जन्म   एरिक Salomonsen   , 15 जून 1902 - 12 मई 1994) एक था   जर्मन मूल के अमेरिकी  विकासात्मक मनोवैज्ञानिक   और   मनोविश्लेषक   उसके लिए जाना जाता   मानसिक विकास पर सिद्धांत   मनुष्य के। वह   पहचान संकट   वाक्यांश को गढ़ने के लिए सबसे प्रसिद्ध हो सकता है । उनके पुत्र,   काई टी. एरिकसन   , एक प्रसिद्ध अमेरिकी   समाजशास्त्री हैं   । एरिक एरिकसन उत्पन्न होने वाली एरिक सालोमोनसेन 15 जून 1902 फ्रैंकफर्ट  ,  हेस्से  ,  जर्मनी  [1] मर गए १२ मई १९९४ (उम्र ९१) हार्विच  ,  मैसाचुसेट्स  ,  यूएस  [1] सिटिज़नशिप अमेरिकन जर्मन जीवनसाथी जोन सेर्सन एरिकसन ​ (  एम.   1930)  ​ बच्चे काई टी. एरिकसन जॉन एरिक्सन मुकदमा एरिकसन ब्लोलैंड नील एरिक्सन पुरस्कार पुलित्जर पुरस्कार  (1970) राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार  (1970) अकादमिक पृष्ठभूमि को प्रभावित रूथ बेनेडिक्ट  [2] अन्ना फ्रायड  [3] सिगमंड फ्रायड  [4] मार्गरेट मीड  [2] शैक्षणिक कार्य अनुशासन मनोविज्ञान उप संकाय विकासमूलक मनोविज्ञान मनोविश्लेषण संस्थानों येल विश्वविद्यालय यूनिवर्सिटी ऑफ कैलिफोर्निया, बर्केले पिट्सबर्ग विश्वविद्यालय

professional ethics

☰ Do शिक्षण शिक्षकांसाठी दालन प्रचलित शिक्षण पध्‍दतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी अवस्था: उघडा प्रचलित शिक्षण पध्‍दतीत शिक्षकाची भूमिका आणि जबाबदारी प्रस्तावना स्वत: शिकण्याची तयारी असा असावा शिक्षक शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो. शिक्षण विषयक कुठल्याही योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो. कोणतीही शिक्षण योजना शिक्षकाशिवाय राबविली जाऊ शकत त्याचे सखोल चिंतन हवे. त्यासाठी भरपूर वाचन, भरपूर श्रवण करायला हवे. आपल्या दैनंदिन अध्याप्नात त्याचा वापर करावा. प्रस्तावना शिक्षकाबद्दल समाजामध्ये कायम आदराचे आणि मान-सन्मानाचे स्थान असते. यात शिक्षकाचा भय, चिंता यांच्या गाठी शिक्षकांच्या सहज संवादाने दूर होऊ शकतात. विदयार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करू शकतात. स्वत:च्या आयुष्यात नैतिक मूल्याचे आचरण करून समाजासमोर आदर्श मांडणारे शिक्षक एका अर्थाने समाजालाच घडविणारे शिल्पकार टिकवून ठेवण्यास शिक्षकांची भूमिका अत्यंत निर्णायक शिकवण शिक्षक रुजवू शकतो. जगात कुठेही गुरू आणि शिक्षकांचा आदर केला जातो, काहींन