नाव (Name) अटल बिहारी वाजपेयी जन्म (Birthday) 25 डिसेंबर 1924, ग्वालियर आई (Mother Name) कृष्णा देवी वडिल (Father Name) कृष्णा बिहारी वाजपेयी मृत्यु (Death) 16 ऑगस्ट 2018 वयाच्या 93 व्या वर्षी अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे माजी पंतप्रधान होते. आयुष्यभर ते राजकारणात सक्रिय राहिले. लाल नेहरू यांच्यानंतर, अटलबिहारी बाजपेयी हे सलग तीन वेळा पंतप्रधानपदावर राहणारे एकमेव नेते आहे. ते भारतातील एक अत्यंत सन्मानीय आणि प्रेरणादायक राजकारणी होते. वाजपेयी यांनी अनेक वेगवेगळ्या परिषद व संघटनांचे सदस्य म्हणूनही काम केले. वाजपेयी एक प्रभावी कवी आणि धारदार वक्ते होते. एक नेता म्हणून, ते आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी, लोकशाहीवादी आणि उदारमतवादी विचारांमुळे संपूर्ण भारतात प्रशिध्द होते. 2015 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आले.अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे माजी पंतप्रधान होते. आयुष्यभर ते राजकारणात सक्रिय राहिले. लाल नेहरू यांच्यानंतर, अटलबिहारी बाजपेयी हे सलग तीन वेळा पंतप्रधानपदावर राहणारे एकमेव नेते आहे. ते भारतातील एक अत्यंत सन्मानीय आणि प्रेरणादायक राजकारणी हो...