टिईटी पेपर 2 साठी पुस्तके
टिईटी पेपर 2 साठी पुस्तके :-
१)मराठी
मो.रा.वाळंबे
बाळासाहेब शिंदे
२)इंग्रजी
बाळासाहेब शिंदे
द युनिक पुणे-इंग्रजी
३)गणित
पढंरीनाथ राणे
नितिन महाले
अनिल अकंलली
इ.१ते१० चे गणित पाठ्यपुस्तके
४)विज्ञान
रंजन कोळंबे
द युनिक पुणे-विज्ञान
इ.१ते१० चे विज्ञानची पाठ्यपुस्तके.
५)सामाजिक शास्त्र
तात्यांच्या ठोकळ्यामधील इतिहास ,भुगोल व नागरिक शास्त्राचा घटक
इ.१ते१० चे इतिहास ,भुगोल ची पाठ्यपुस्तके,११वी चे इतिहासाचे पुस्तक,यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ चे इतिहास बी.ए-द्वितीय वर्षे पुस्तक
६)मानसशास्त्र
डि.एड चे मानसशास्त्र -फडके प्रकाशन
के.सागर - बालमानशास्ञ
बी.एड चे मानसशास्त्र चे पुस्तक.
#TargetmahaTET2021
Comments
Post a Comment